डाव्यांचा हातोडा विज्ञानावर - कोयता बुद्धीवर
कम्युनिस्ट , डावे, फुरोगामी (क.डा.फू.) इत्यादी लोक प्रस्थापित धर्माच्या विरोधी असतात . त्यामुळे ते विज्ञान निष्ठ असतील असा एक गैरसमज पसरला आहे. कडाफू लोक्स हे विज्ञान निष्ठ नाहीत . तर कमालीचे विज्ञान विरोधी आहेत. विज्ञान म्हणजे रॉकेट , कॉम्युटर इत्यादी तांत्रिक प्रगती नव्हे. तर विज्ञान हि विचार करायची पद्धत आहे. निरिक्षण - तर्कशास्त्र या सह ---आणि ----पूर्वग्रहा शिवाय - स्वत:च्या बुद्धीने त्यात निष्कर्ष काढायचे असतात. आणि त्यातून प्रामाणीकपणा निर्माण होतो. कम्युनिस्ट हि अतिशय अप्रामाणिक आणि हिंसक जमात आहे.
ऱ्याण्डम जग : अनिश्चित विज्ञान (Random)
आपण शाळेत असतना ब्रावोनियन मुव्हमेंट म्हणुन काहीतरी अभ्यासले होते . आठवतय का ? का फिजिक्स मधला तो भाग ऑप्शन ला टाकला होता !! सारे पदार्थविज्ञान ऑप्शन ला नसावे अशी आशा करतो !!! भरपूर प्रकाशातले धुळीचे कण कसे हलतात ? अनिश्चित आणि ऱ्याण्डम ! जग अनंत शक्यतांचे असते . मानवी मन आणि मेंदु - त्याचे जीवशास्त्र तर अतिशय अनिश्चित असते . ते सतत बदलत असते. खाणे, पिणे, प्रकाश, हार्मोन्स आणि आजूबाजूची ब्रावोनियन Random परिस्थिती यानुसार मानवी मेंदु वेगवेगळे निर्णय घेत असतो . माणुस सतत बदलत असतो. क. डा. फ़ु. ला हे पटत नाही . (कम्युनिस्ट , डावे, फुरोगामी)
शत्रुकेंद्रि डाव्यांचे - विचित्र अलंकारिक दावे
शत्रू कोण ? हे डाव्या कम्युनिस्टांनि आधीच गृहीत धरले आहे. शत्रूला फायदा होऊ नये . म्हणुन सारी बुद्धी पणाला लावायची आहे . बुद्धिवाद मेला. विज्ञानाचे श्राद्ध घातले. आणि तर्काचा तेरावा घालून हि जमात फक्त आणि फक्त शत्रुचाच विचार करते . (क. डा. फ़ु ला शत्रू कायम लागतात ) . विज्ञानाच्या अनिश्चित वास्तवाची चिता कडाफ़ुंनि इथे पेटवली आहे!! आमची चिंता अशी कि, वास्तवात समाजाचे ज्ञान कायम वाढत असते - त्यामुळे शत्रू असलेच पाहिजेत हा कडाफ़ु नियम जळजळीत विस्तव असो - तरी साफ चूक ठरतो आहे.
कम्युनिस्ट एक सेमेटिक धर्मविचार :
आधीचे भेसळयुक्त आणि नंतरचे बनावट
ज्यू , ख्रिस्ती , इस्लाम हे सेमेटिक धर्म म्हणून ओळखले जातात . सर्वात आधी मोझेस ने ज्यू धर्म स्थापित केला . त्यानंतर ख्रिस्ताला प्रेषित बनवून चर्चने ख्रिस्ती धर्माची स्थापना केली . त्या सर्वावर कडी करत मुहम्मदाने स्वत:ला शेवटचा सेमेटिक प्रेषित म्हणून जाहीर केले . यातल्या प्रत्येक धर्माने आधीचा धर्म भेसळयुक्त-खोटा आहे हे जाहीर केले आहे . नंतरचा बानावाट आहे हे ओघाने आलेच ! ख्रिश्चन चर्च नुसार जुना ज्यू धर्म पाखंडी ठरतो आणि नव्या इस्लाम नुसार ख्रिस्ती आणि ज्यू हे दोन्ही धर्म भेसळयुक्त ठरत असतात. ००
शुद्ध धर्म आमचाच आहे .
आमच्या आधीचे धर्म भेसळयुक्त आणि नंतरचे बनावट या पक्क्या श्रद्धेवर हे तीनही सेमेटिक धर्म उभे आहेत . ज्यू - ख्रिस्ती आणि मुस्लिमांनी एकमेकांचा प्रचंड खुनशी वंश संहर केलेला आहे. कम्युनिस्टांनि असेच रक्तरंजित वंशसंहार / जिनोसाइड केलेल्या आहेत . हिटलर पेक्षा जास्त खून लाल स्टालिन ने पाडले आहेत . कारण ज्यू आणि ख्रिस्ती चर्च आणि इस्लाम हे तीनही धर्म ज्या मूलभूत विचाराला मानतात - नेमक्या त्याच विचाराचा मार्क्स ने प्रसार केला.
मार्क्स धर्म : हेगेल चे डायलेक्टिक
कम्युनिस्ट विचार हा सेमेटिक धर्मासारखाच आहे. क्रांति आणि प्रतिक्रांति हे त्याचे मूळ तत्व आहे. हेगेल नुसार एक विचार तयार होतो (थेसिस) त्याच्या विरुद्ध आणखी एक विचार तयार होतो (एण्टि थेसिस) . या दोन विचाराचा संघर्ष होतो . कम्युनिस्ट लोक त्याला क्रांति (रेव्ह्ल्युशन / इन्किलाब / आझादी ) असे म्हणतात. हि क्रांति रक्त् पाती आहे . कारण थेसिस आणि एण्टि थेसिस याच्यात संवाद होऊ शकत नाही . त्यात रक्तपात होतो . जिहाद - क्रुसेड आणि लाल क्रांति या एकाच विचारातून जन्मल्या आहेत.
दैवी विरुद्ध सैतानी : सेमेटिक मूलतत्व
अल्लाला न मानणारा नास्तिक त्याला नरकाच्या आगीत टाकले जाइल - उकळते तेलद्रव्य चेहर्यावर टाकले जाइल . मग पुन्हा कातडी लावून पुन्हा असेच उकळते द्रव्य टाकले जाइल. तेच उकळते द्रव्य काफिराना प्यायला दिले जाइल असे कुराणात (कुराण १८:२९) स्पष्टपणे म्हटले आहे. नेटवर शोध घ्या कुराण १८:२९ असे इंग्रजीतून टाइपुन गुगळा. काफिरांचा वध योग्य आहे असेही पुरेशी शक्ती असताना केले पाहिजे . ज्यू आणि ख्रिस्ती यांची मते इस्लामहून भिन्न नाहीत . जगात काहीतरी सैतानी आहे . काहीतरी दैवी आहे. सुष्ट आणि दुष्ट असा संघर्ष या जगात सुरु आहे . असे तीनही सेमेटिक धर्म मानतात . मार्क्सवाद हा चौथा सेमेटिक धर्म होय.
मार्क्स धर्म
इतर धर्म / पंथ खोटे आहेत. माझा धर्म हा धर्म नसून धर्माहून हुच्च अशी जीवन पद्धती / संस्कृती आहे असे सगळ्याच धर्माचे म्हणणे आहे . इतिहास - भूतकाळाचे पर्फ़ेक्ट पौराणिक आकलन आणि आणि पुढचे राशी भविष्य सांगण्याची कला सगळ्याच धर्माकडे आहे . ज्यू /मुस्लिम / ख्रिस्ती एकमेकाना खोट धर्म - पाखंड असे म्हणत असतातच ! मार्क्स इतर धर्माना खोटे म्हणतो यात कौतुक काय आहे ? सगळे सेमेटिक एकमेकाना खोटे धर्म = अफूची गोळी असेच म्हणत असतात . इतिहास आणि भविष्यकाळ मार्क्स वाद्यांना बिनचूक कळतो म्हणून त्याना वर्तमानकाळात आदेश सुद्धा काढता येतात . आजवरचे मार्क्सिस्ट सरकारचे आदेश हे मोदि वा ठाकरे सरकार पेक्षा कितीतरी अधिक हिटलर वादी असतात हा इतिहास सर्वमान्य आहे .
नाझीवाद आणि मार्क्सवाद
फ्यासिझम - नाझीझम आणि मार्क्सिझम हि जुळी भावंडे आहेत. एकाच कालखंडात एकाच संस्कृतित आणि एकाच भौगोलिक प्रदेशात ती जन्मली आहेत. वैचारिक शत्रूला ठार मारण्यावर त्यांचा विश्वास आहे. ख्रिस्ती व्हायला तयार झालेल्या अनेक ज्यूंना हिटलरी नाझींनी जीवदान दिले होते. इस्लामने काफ़िरांना आणि क्रुसेडि ख्रिस्तांनि पेगनांना अशीच उदार वागणुक दिलेली आहे. हि उदारता किती किती किती गोड आहे . कम्युनिस्ट व्हा मग जीवदान मिळेल अशी स्टालिन माओ ची उदारता याच सेमेटिक विचाराचे फळ आहे.
आधी हिंदु बद्दल बोला
बोलूया . हिंदु धर्म हा अत्यंत फ़ालतु आहे म्हणून तो बुडवला पाहिजे . असे मत आम्ही हिंदुच्या धर्माचा अभ्यास करून बनवले आहे. त्यावर बरेच लेखन हि केले आहे. गीता आणि वेद हि समाजाला विषम अकर्मी आणि कर्तुत्व शून्य बनवणारी साधने आहेत. पण त्यासाठी हिंदु समाजाचा बळी कम्युनिस्ट नाझी वाद्यांच्या तोंडी दिला पाहिजे हि सक्ती काय म्हणुन ? धर्म बुडवुया - पण समाजाचे काय ? हिंदु समाज माझा आहे . आणि या अवैज्ञानिक खोटारड्या शत्रुकेंद्रि क. डा. फ़ु. च्या तोंडी मी माझा देश आणि समाज जाऊ देणार नाही . यात बुद्धिवाद असा कि हि आम्ही हिंदु विषमता वादि वगैरे सगळे आहोत . ती आमची वाइट गोष्ट आहे . अत्यंत चूक आहे .
तरी आम्ही प्रामाणिक आहोत. आणि स्वत:ला बदलण्याचि तीव्र इच्छा आमच्यापाशी आहे . डाव्या कम्युनिस्टांपेक्षा संघ परिवार अधिक बुद्धिवादी आहे . मी अतिशय विचारपूर्वक पुन्हा बोलतो - कम्युनिस्टांपेक्षा हिंदु समाज अधिक बरा आणि ढोंगि फुरोगाम्यांपेक्षा संघि परवडले . मी संघ्यांचा आयुष्यभर विरोध करत राहीन - हल्ली संघि लोक्स नरेंद्र दाभोलकरां सारख्या खर्या पुरोगामी विज्ञान निष्ठ लोकांना पण आडून आडून विरोध करतात . थोडे माजलेत . सनातन प्रभातच्या नादि लागलेत . असो .
हिंदूची विकृती
जशास तसे नावाची विकृती यांच्यात येऊ लागलीय. म्हण्जे दहशतवादाला उत्तर दहशत वाद हि विकृती आहे . याहून अधिक शहाण पणाने प्रश्न हाताळता येतात. दहशत वादाला उत्तर म्हणून फुले पाठवायची सद्गुण विकृती जितकी चूक आहे तितकीच हिंसक दुर्गुण विकृती सुद्धा चूक आहे. याहून अधिक शहाण पणाने प्रश्न हाताळता येतात.
समारोप
शत्रुकेंद्रि डाव्यांनी देशभर असहिष्णुता पेटवून लाल क्रांति करायची योजना आखलेली दिसते. त्याला मी मरेपर्यंत विरोध करेन . जगातले सर्व धर्म बुडवले पाहिजेत यावर माझे सर्व पुरोगाम्यांशि एकमत आहे. आणि पुरोगाम्यात बुद्धिवादाची बीजे आहेत हेही मला मान्य आहे. विज्ञान निष्ठेची चर्चा सनातन्याशी करता येत नाही . हे हि खरे आहे . पण हा बुद्धीवाद राजकारणात झक मारतो . त्याचे काय ?
डाव्या कम्युनिस्टांचे फुट सोल्जर बनणे मला मान्य नाही . अफझल गुरु मान्य नाही . आणि अफल समर्थकांचे बकवास युक्तिवाद सुद्धा मान्य नाहित. मी नास्तिक आहे . कोणताच धर्म मानत नाही . पण हिंदु समाज माझा आहे . त्याने मला पाळले . आणि हिंदुनिच मला वाढवले . या हिंदु समाजाचे मी जीवात जीव असेपर्यंत रक्षण करेन . वास्तविक पाहता हिंदु हे नाव धर्माचे नाहीच - समाजाचे आहे. यांचे कैक फालतू धर्म आहेत . काही असले तरी लोक माझे आहेत . अफजल वाले नाहित. अफझल खान सुद्धा आमचा म्हणूया - अफजल गुरु सुद्धा आमचाच - इतकी विकृती माझ्यात नाही. अणि हि आफ्झुल्ली विकृती मी सहन सुद्धा करणार नाहि.
सध्या बहुसंख्य पुरोगाम्यांनी स्वत:चे मेंदु मार्क्स बाबा कडे गहाण टाकले आहेत . पुरोगामी चातुर्वणातले ब्राम्ह्ण्य कम्युनिस्टांकडे जाते . या नाझी-फ़्यासिस्ट - कम्युनिस्टांचि गुलामगिरी मला अमान्य आहे … तुमचे काय ? ठरवा बाबा .

खतरनाक हां!! जाम आवडला !!
उत्तर द्याहटवासगळे वाचले नाही. पण ब्राऊनियं मोशन अनिश्चित असते हा तुमचा समज चुकीचा आहे.
उत्तर द्याहटवाहेगेलचे डायलेटिक्स हा काही मार्क्स वादाचा गाभा नाही . मार्क्सने यानुसार केलेली भाकिते खोटी ठरली आहेत हे मार्क्सवादीहि मान्य करतात . श्रमांच्या चोरीचा सिद्धांत, खाजगी मालमत्तेतून होणारे शोषण हा खरा मार्क्सवादाचा गाभा आहे . तुम्ही वार करायला दुबळा भाग निवडला आणि हाच पूर्ण मार्क्सवाद असे चित्र निर्माण करीत आहात . दोन विरोधी विचारांच्या संघर्षातून तिसरा समन्वयी विचार पुढे येतो आणि इतिहासाची दिशा ठरवत या सिद्धांतात चुकीचे काय आहे हे स्पष्ट केले नाही . केवळ सुट्या घटनांतून टीका केली आहे . खरेतर हेगेलच्या डायलेटिक्स नुसारच भांडवलवादी अर्थव्यवस्थेच्या चरम उत्कर्षानंतर वर्ग संघर्षातून साम्यवादी राजवट यायला हवी होती . पण चीन आणि रशिया मध्ये ती भांडवलवादी राजवटी आधीच आली . त्या दृष्टीने तिथे साम्यवाद काळाच्या आधी आला होता त्यामुळे तो अयशस्वी ठरला . त्याचा हवाला देऊन मार्क्सवादी तत्वज्ञानाच घातक असे सिध्द करता येत नाही .
उत्तर द्याहटवाधर्म हा स्टॅटीक असतो. त्याला नविन विचारांची भीती, चीड, वैर असते. AFAIK, कम्युनिस्ट विचारधारा ही evolve होत आलीये आणि राहील. काही हार्डकोर चिपकू मंडळी सर्व ठिकाणी आढळतात. नेमकं त्यांच्यावर बोट ठेवायचं सोडून तुम्ही अख्या चळवळीला दोष देताय. ( जसं तुम्ही हिंदू धर्म आणि हिंदू समाज यात फरक केलाय, जे की पटलंय मला, तसंच कम्युनिस्ट विचार आणि त्यांचे काही म्होरके यात फरक केला जाऊ शकतो.) आणि कधी राज्यशास्त्राचा अभ्यास केलाच तर हे ही कळेल की, "कम्युनिस्ट विचार" याला एकाच साच्यात बसवता येत नाही. फॅसिझम आणि कम्युनिझम यांतला फरक ही कळेल. (FYI, कम्युनिझम हा फॅसिझम च्या अगदी विरोधी मुल्ये जोपासतो. e.g. All humans equality as against racial superiority)
उत्तर द्याहटवाअजून एक, महत्वाचे, ही विचारधारा सामाजिक न्याय (Social justice) च्या बाजूने लढते.
आणि हो, रास्वसं बुद्धीवादी आहे? काय बाता करता? मला तर हसु च आवरेना.😂
काहीही असो, कम्युनिझम हा जरी धर्माच्या कॅटेगरी मधे बसवता येत नसला, जो की तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसवलाय, तरी तो तसा आंधळा धर्म बनू नये ( जे की जगातील सर्व धर्म आहेत) असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जगात मुळी कुठलाही देव,धर्म असुच नये.
P.S. - माझे हे आजचे मत आहे, उद्या ते बदलुही शकते. तेवढ्या खुल्या मनाचा मी आहे. तुम्ही मरेपर्यंत ( I mean आयुष्यभर) कसा काय एकाच गोष्टीचा विरोध करू शकता ओ. तुम्हालाही शत्रू लागतोच की.
"इतर धर्म / पंथ खोटे आहेत. माझा धर्म हा धर्म नसून धर्माहून हुच्च अशी जीवन पद्धती / संस्कृती आहे असे सगळ्याच धर्माचे म्हणणे आहे"
उत्तर द्याहटवाAND
"वास्तविक पाहता हिंदु हे नाव धर्माचे नाहीच - समाजाचे आहे"
By same person, in same blog
:D
'अभिराम-स्टाईल' हातोडा कम्युनिस्टांच्या डोक्यावर !! "हिटलर पेक्षा जास्त खून लाल स्टालिन ने पाडले आहेत." - हे अत्यंत नागवे सत्य(नेकेड ट्रुथ) आहे... बाकी एक खरं आहे, कम्युनिस्टांना जिहादी विचाराबाबत प्रेम आहे. थोड्या दिवसांनी कम्युनिस्ट आणि आयसीस 'भांडवलशाही'विरुद्ध संयुक्त पणे लढायला उभे राहिले तर आश्चर्य नसावे ! देव विरुद्ध सैतान ह्या विचारांमुळे कम्युनिस्ट सेमेटिक वृत्तीच्या अगदी जवळ आहेत. त्यात करून 'रक्तरंजित क्रांती' हा त्यांचा आवडता विषय... माओ नावाच्या राक्षसाचा उल्लेख आपण विसरलात... कम्युनिस्ट लोक्स मध्ये मार्क्स नंतर कोणीच पुस्तके लिहिली किंवा मूलगामी विचार केल्याचेसुद्धा फार प्रसिध्द नाही ! हे लोक 'लाल निशाण' वगैरे नियतकालिके सुद्धा विचारमंथन करण्यासाठी न चालवता फक्त आणि फक्त विद्वेष पसरवण्यासाठी काढतात ! बाय द वे, कम्युनिस्टांच्या बुद्धिवादाचा बुरखा फाडल्याबद्दल आभारी आहे !!
उत्तर द्याहटवा