शमसुल इस्लामची बकरी ईद (शिखीस्तान )
शमसुल इस्लाम नामक महाभागाने सावरकरांवर एक - दोन टुकार पुस्तके लिहिली आहेत . त्यातील बराचसा भाग हा खोटा , अपलापी आणि लबाडीने भरलेला आहे. शमसुद्दिनच्या शेळ्या नामक नवी प्रजात महाराष्ट्रात उदयाला आली असून इस्लामच्या पुस्तकातील दाखले देत सावरकराना बदनाम करण्याचे उद्योग सुरु आहेत . नाशिकचे निरंजन टकले हे या बकरी ईद मधील प्रमुख खाटिक होत . सावरकर हा माणुस ब्रोकन म्यान - शेळी आहे असे म्हणत टकल्याने विकृती सुरु केली आहे. त्यांचा प्रतिकार आम्ही अवश्य करु.
शमसुल च्या भिकार पुस्तकातले खोटे दाखले सोशल मिडियावर टाकून फुरोगामित्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरु आहे. त्यातले नवे प्रकरण - म्हणजे सावरकर हे (शिखीस्तान ) खलिस्तान वादि होते असा दडपून खोटा प्रचार होय. सावरकर काही देव नव्हेत ! त्याचे अनेक विचार चूक असू शकतात . आहेतही . पण आकस आणि लबाडीने केलेले खोटे आरोप -- हे भारताचे वैचारिक विश्व प्रदूषित करण्याचे लाल कारस्थान आहे. त्याचा कठोर प्रतिवाद आणि जबर प्रतिकार आवश्यक आहे.
शमसुल इस्लाम निरंजन टकले विनायक सावरकर |
तर नाशिकच्या निरंजन टकलेने आधी द विक मध्ये एक लबाड लेख लिहिला . त्याचे साधार खंडन प्रा बालाजी चिरडे (इंग्रजी ) आणी डॉ श्रीरंग गोडबोले यांनी (मराठीत) केले आहे. त्याचे उत्तर न देता -- टकले खाटिक पुन्हा शमसुल इस्लामच्या भामट्या पुस्तकातले फोटू सोशल मिडीयावर टाकत आहे . यासाठी त्यांची प्रेरणा काय ? हे मला अजून समजले नाही . निरंजन नावाच्या दिवट्याला आर्थिक लोभ वा बौद्धिक दारिद्र्य या दोन प्रेरणा असू शकतिल . त्यावर निश्चित उपाय शोधला पाहिजे. असो.
शमसुल इस्लामने सावरकरांना द्विराष्ट्रवादी - त्री राष्ट्रवादी ठरवण्याचा घाट घातला आहे . इस्लामने कुराण वाचले आहे काय ? दार उल हरब आणि दार उल इस्लाम - जिहाद - काफिर इत्यादी इस्लामी कुराणि संकल्पना शमसुल ला माहित असाव्यात. तरी हा लबाड माणूस सावरकरामुळे फाळणी झाली इत्यादी बडबड करतो आहे . सावरकरांचा शिखीस्तान / खलिस्तान ला पाठिंबा होता असा अत्यंत नीच आरोप इस्लामने केला … नंतर टकल्याने प्रचारला.
निरंजन टकले साहेबांनी शमसुल इस्लामच्या पुस्तकातील एक फोटू सोशल मिडीयावर टाकला आहे . अनभ्यस्त आडाणि (माफ) पण अभ्यासू नेहरूवादी सुद्धा टकले- इस्लाम समर्थनार्थ जागृत झाले आहेत. हा तो फ़ोटो.
हे म्हणजे सावरकर खलिस्तान वादि होते याचा पुरावा म्हणून दाखवलेले तर्कट होय . भारताच्या इतिहासाचा थोडातरी अभ्यास कथित अभ्यस्त लोक्स चा आहे काय ? सावरकर खलिस्तान / शिखीस्तान वादि होते ? हा विनोद आहे कि वेडाचार ?? किती नीचपणा करावा ? किती खोटे बोलावे ? हरामखोरीला काय हद्द असावी ?
सदर वक्तव्य हे सावरकरांनी प्रांत सरकारच्या निवडणुकी संदर्भात केले आहे . शिखांनी सैन्यात जावे . निवडणुका लढवाव्यात. शीख समाज राजकीय द्रुश्ट्या पुढे आला पाहिजे. शिखांनी काबुल कराची पर्यंत राज्य केले आहे. फाळणी टाळली पाहिजे . मुस्लिम लीगचे फाळणीचे दिवास्वप्न ज्या दिवशी विरेल तेव्हा त्याना पाकिस्तान ऐवजी पंजाबात शिखिस्तान दिसेल असे सावरकरांचे म्हणणे आहे .हे जे शिखीस्तान सावरकर बोलत आहेत ते फ़ाळणिचा विरोध करण्यासाठी आहे . सदर मतलब वेगळा शिखांचा देश असा नसून शिखांचे राजकारणातील प्राबल्य असा आहे. सावरकरांचे सदर निवेदन संपुर्ण वाचले तर सावरकर काय बोलत आहेत ते ध्यानात येईल …. पण खोटारड्या पेड पोंगा पत्रकारांनी काहीही वाचलेले नाही. ते आहेत इस्लामचे नोकर … असो … सावरकरांचे मुळ स्टेट्मेंट असे : -
अतिशय स्पश्ट्पणे सावरकरांनी वरील निवेदनात अखंड भारताचा पुरस्कार आणि शिखांनी मुस्लिम लीगला चेक मेट करण्यासाठी ताकद वाढवावी असे म्ह्टले आहे. टाकल्याला आणि त्याच्या इस्लामी गुरूला इंग्लिश वाचता येत्ये - पण केवळ खोटे बोलून भारताचा घात करणारी हि जमात आहे. आणि अगदी स्पष्टपणे हि किड आहे . विकृती आहे.
खरे पाहता भारतीय राजकारणाच्या इतिहासात सावरकर हा अतिशय लहान विषय आहे . त्यांचे राजकीय महत्व मर्यादित आहे. सावरकरांचे विचार बुद्धिवादी - विज्ञान निष्ठ होते , पण त्याना फारसे अनुयायी मिळाले नाहीत. जे मिळाले ते भक्त होते . त्यांनी सावरकरांची पूजा केली - चिकित्सा केलीच नाही ! त्यामुळे सावरकर विचार कधी भारतीय राजकारणात महत्वाचा बनेल याची शक्यता शून्य आहे. कारण त्यांच्या अनुयायांना बुद्धिवाद हि गोष्ट समजलेली नाही - समजणार नाही . ज्या नास्तिक - पुरोगामी लोकांनी बुद्धिवादी सावरकर आपले म्ह्टले पाहिजेत - ते मुख्यत: संघविरोधासाठि सावरकर विरोध करत आहेत. सावरकरांचा कोणताच विचार संघाला परवडणारा नाही . हे समजून घेण्याची बौद्धिक पात्रता पुरोगाम्यांकडे नाही. अवघड आहे सगळच…
असो सदर लेखमालेचे किती भाग होतील माहित नाही . हा #१ भाग आहे . जितक्या वेळेला टक्कल इस्लामी नीचपणा केला जाइल तितक्या वेळा प्रतिकार करू . आणि या अर्थाने मी संघि सावरकरवादी ठरलो तरी हरकत नाहि.
असो सदर लेखमालेचे किती भाग होतील माहित नाही . हा #१ भाग आहे . जितक्या वेळेला टक्कल इस्लामी नीचपणा केला जाइल तितक्या वेळा प्रतिकार करू . आणि या अर्थाने मी संघि सावरकरवादी ठरलो तरी हरकत नाहि.
जबरदस्त उत्तर दिलेत अभिराम जी !!
उत्तर द्याहटवा"असो सदर लेखमालेचे किती भाग होतील माहित नाही . हा #१ भाग आहे . जितक्या वेळेला टक्कल इस्लामी नीचपणा केला जाइल तितक्या वेळा प्रतिकार करू . आणि या अर्थाने मी संघि सावरकरवादी ठरलो तरी हरकत नाहि. " वाह !!!
अभिनंदन! नीच लोकांच्या अपप्रचाराला न कंटाळता साधार उत्तर दिलेच पाहिजे
उत्तर द्याहटवाफारच सुंदर सर,टकले आणि इस्लामचं तोंड बंद केलंत.
उत्तर द्याहटवासड़ेतोड़ उत्तर....
उत्तर द्याहटवा