१० मार्च, २०१६

शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा पुरोगामी अन्वयार्थ (४५ मिनिटे )

नमस्कार सर ,

प्रवासात असल्याने उशीर झाला . क्षमस्व . खाली अल्प परिचय आणि भाषणातील प्रमुख मुद्दे पाठवत आहे. अजून काही माहिती अपेक्षित असेल तर कृपया कळवावे .
=======================

परिचय : -

डॉ अभिराम दिक्षित
MBBS , MD
औषध निर्माण कंपनीत नोकरीला

लेखक , वक्ते , ब्लोगर
विविध नियतकालिके आणि वर्तमानपत्रातून लेखन
संपादक : सावरकर एक अभिनव दर्शन
अनिस , ब्राईट्स या सामाजिक संस्थात कार्यरत
आयोजक : नास्तिक मेळावा

सदस्य : इतिहास समिती ,बालभारती , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ
राज्य शास्त्र  आणि इतिहासाचे अभ्यासक

=============================

शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा पुरोगामी अन्वयार्थ (४५ मिनिटे )

१) विषयप्रवेश : (५  मिनिटे )
पुरोगामी म्हणजे काय ?
व्याख्या आणि व्यवहार
पुरोगामी - राजकीय विचार ?
पुरोगामी इतिहासलेखन
भारत आणि भारताबाहेर


२) पुरोगामी लेखक आणि शिवाजी महाराज
- न्यायमूर्ती रानडे ते सदानंद मोरे : मंडणिचा मसावि (१० मिनिटे)
-असगर आली इंजिनिअर (५ मिनिटे )
- नरहर कुरुंदकर (५ मिनिटे)

३) पुरोगामी समिक्षेचि समिक्षा (१० मिनिटे )
- बाबसाहेब पुरंदरे आणि रणजित देसाई

४) समारोप (१० मिनिटे )
- शिवाजी महाराज हा विषय इतिहासाचा कि राज्यशास्त्राचा ?
- राजकीय इतिहास लेखनाच्या मर्यादा
- उजवे इतिहास लेखन
- पुरोगाम्यांचा प्रतिक्रियात्मक इतिहास
- खरा इतिहास !

==============================
व्यक्तिपूजा , शीवाजी म्हणतो
राजकीय इतिहास - इतिहासावर आरोप सध्यस्थितीचा
इतिहासाच्या पायावर चळवळ ? पुरावे बदलले तर ?
मानवी उत्क्रांतीची विज्ञान
चिकित्सा - हिरो वरशिप - मध्यायुगाचे उदात्तीकरण

गोब्राम्हण प्रतिपालन - परमानंद , संभाजी , रामदास

लिंगभेद -- शुद्धीकरण = दुहेरी भूमिका वर्तमानकाळ / भूतकाळ
प्रजाहितदक्ष = पारंपारिक मुल्य
(परंपरा) स्त्रिदाक्षिण्य चांगले मुल्य पण प्राचीन मुल्य  आणि स्त्रीपुरुष समता (आधुनिक )
फ़ेमिनिश्ठांना दाक्षिण्य आवडणार नाही
हिंदू मुस्लीम प्रश्न

क्षत्रिय कुलावतंस हे चातुर्वण्य गो प्रामाणेच
2) २) पुरोगामी लेखक आणि शिवाजी महाराज
- न्यायमूर्ती रानडे ते सदानंद मोरे : मंडणिचा मसावि (१० मिनिटे)
-असगर आली इंजिनिअर (५ मिनिटे )
- नरहर कुरुंदकर (५ मिनिटे)

न्यायमूर्ती रानडे
मराठा इतिहासाचे सूत्र
दक्षिणि मुस्लिम सत्ता सहिष्णू
द्क्षिण : सरमिसळ धर्म , सत्तेत वाटा , संत परंपरा जातिभेद कमी केले
वारकरी प्रबोधन : जमीन नांगरणी = शिवाजी हे फळ
उदारपणा
मराठा राज्याकडे नैतिक प्रेरणा
आंतर्विरोध : दक्षिण दिग्विजय ते मराठा मंडळ
शिवाजी महाराजांनी सत्तासमतोल राखला - मराठे , कायस्थ, ब्राह्मण 
जातिभेद आणि ब्राम्हणी वर्चस्वा मुळे मराठेशाही बुडाली

सैन्यातील मुस्लिमांची संख्या
आयुष्यातील प्रसंग : पातशाही पालथी घालील
शेतकऱ्यांचा राजा, वतनदारी
ब्राह्मण म्हणून मुलाहिजा ठेवणार नाही
सर्वधर्मसमभाव

फुले
हिंदु मुस्लिम संघर्ष ( पोवाडा ) = मुस्लिम वाइट
रामदासाने धक्क्याने लावले (आसूड ) = मुस्लिम चांगले

डॉ आंबेडकर : हू वेअर द शुद्राज ? - राज्याभिषेक
हे महाराष्ट्राला भूषणास्पद नाही
केळुस्कर (ब्राम्हणेतर )

सदानंद मोरे
आह साळुंखे

पंडित नेहरू
असहिष्णू  औरंगजेब
उदार शिवाजी महाराज
==========================

कुरुंदकर , पानसरे , शरद पाटिल
रामदास आणि कोंडदेव
फुले - मासा पाणि खेळे
नर फाटक - खंडन
रामदास भेट उत्तरकालीन हे आता सर्वच मानतात
कोंडदेव लवकर मेला
आता हे सिद्ध
ब्राम्हण गुरु कम्पल्सरी करणे चूक
कुरुंदकर = शिवाजीच्या राज्याचा आत्मा लोकशाही (व्यक्तिवाद पुढे जाउन लोकशाही होतो )
असगर आली इंजिनिअर = मोरे पुस्तक
=============================
कुरुंदकर = शिवाजीच्या राज्याचा आत्मा लोकशाही (व्यक्तिवाद पुढे जाउन लोकशाही होतो )
असगर आली इंजिनिअर = मोरे पुस्तक
बर्यापैकी


=====================
३) पुरोगामी समिक्षेचि समिक्षा (१० मिनिटे )
- बाबसाहेब पुरंदरे आणि रणजित देसाई
मुख्य प्रश्न  औरंगजेब त्यावरून ठरते कोण पुरोगामी
सतीश चंद्र : औरंगजेब पुनर्मुल्यांकन
=====================
३) पुरोगामी समिक्षेचि समिक्षा (१० मिनिटे )
- बाबसाहेब पुरंदरे आणि रणजित देसाई
मुख्य प्रश्न  औरंगजेब त्यावरून ठरते कोण पुरोगामी

शिवाछत्रपती इतिहास आणि चरित्र
मारा कंटक , कुलकर्णी , कमाल चव्हाण, मश्री माटे , उषा रानडे . संपादक - य दि फडके
तितक काही असहिश्णु नव्हत

सतीश चंद्र : औरंगजेब पुनर्मुल्यांकन
जमातवाद आणि भारतीय इतिहास लेखन
काम्युनालीझाम अंड हिस्टरी राइटिंग (थापर )

आर्थिक रंग दिला
बाबरी मशीद बांधली ती आर्थिक कारणाने
पाडली ती धार्मिक कारणाने !!
मंदिर किंवा मशीद पडणे - यात धार्मिक प्रेरणा असते
ग ह खरे , शेजवलकर (भटकुल पातशाही ) तरी शिवाजी हिंदुत्व वादिच

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *