२६ नोव्हेंबर संविधान दिन
या संविधान दिनी एक प्रतिज्ञा करू कि आपला धर्म आणि भारतीय संविधान यात अंतर आले , तर आपण संविधनाचे पालन करू . भारत देश आज एक आहे - जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे - त्याची बीजे संविधानात आहेत …। संविधनाचा मुलभुत ढाचा आणि राज्यघटनेतिल मार्गदर्श तत्वे याचे अनुसरण राजकाराण आणि समाजकारणात व्हावे म्हणून प्रयत्नशील राहू .
--------------------
भारतीय संविधनाचि मूळ प्रत : अतिशय दुर्मिळ अशी हि केवळ १००० प्रतींची आवृत्ती आहे : यात भारतातील विविध धर्म , परंपरा , राजे यांची चित्रे आहेत . हि संविधानाचि पहिली प्रत होय . हीच प्रत डॉ. आंबेडकरांच्या चित्रात / पुतळ्यात दिसते : त्याची पीडीएफ कोपि इंटर्नेट वर उपलब्ध आहे http://dl.wdl.org/2672/service/2672.pdf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा