मुरलीधर खैरनार यांनी लिहिलेली शोध हि कांदबरी … मी विकत घ्यायच्या आधीपासूनच वाचत होतो . फ़ेसबुकावार त्याच्या नोंदी येत . त्याने उत्सुकता चाळवली गेली होती . संजय सोनावणि शोध मुरलीधर खैरनार
१८ ऑक्टो, २०१५
भन्नाट तरी नेमका - शोध !
मुरलीधर खैरनार यांनी लिहिलेली शोध हि कांदबरी … मी विकत घ्यायच्या आधीपासूनच वाचत होतो . फ़ेसबुकावार त्याच्या नोंदी येत . त्याने उत्सुकता चाळवली गेली होती . संजय सोनावणि शोध मुरलीधर खैरनार
"माझा देश" देश हाच देव - संविधान हाच धर्म - हा ब्लॉग जवळ जवळ दोन अडिच वर्षापूर्वी सुरु केला असून त्याची 1,50,000 हून अधिक वाचने झाली आहेत . साधारण पणे दर दिवशी सरासरी 500 पेक्षा अधिक लोक या ब्लॉग ला भेट देतात . ब्लोगवर कविता , ललित लेख असले तरी ब्लॉग वरील बरेचसे लेखन वैचारिक सदरात मोडते. कोणत्याहि राजकीय विचारसरणिशि बांधिल न रहाता- अप्रिय तरी सत्य .. धक्कादायक तरी विश्वासहार्य अशा विषयाला आणि भूमिकांना प्रस्तुत ब्लॉग मध्ये स्पर्श केला आहे . संसदिय भाषेत आणि संदर्भासहित लिखाण असल्याने विविध विचार सरणींच्या अभ्यासकांनी या ब्लोग ला नावाजले आहे . आरक्षणावरिल लेखानंतर हरी नरकेंचे अभिंनदन पर अभिप्राय दिसतील विज्ञानाच्या चष्म्यातून लिहिलेल्या लेखांवर जगदीश काबरे सारख्या विज्ञान कथा लेखकाने दाद दिलेली दिसेल - मदर तेरेसावरील लेख उजव्यांना आवडलेला दिसेल . लेखक कोणत्याही अमुक एक विचारासरणिशि बांधिल नाहि. कुरुंदकरांच्या परंपरेतले इतिहासाचे आकलन , आंबेडकरांच्या परंपरेतले सामाजिक विचार यावर भर आहे . हा ब्लॉग विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी , राष्ट्रवादी आणि नास्तिक विचारसरणीच्या प्रसारासाठी वाहीलेला आहे . सावरकरांचा बुद्धिवाद यावर चर्चा करणारे लेखही प्रस्तुत ब्लॉग मध्ये मिळतील . सर्व लेख एकत्रित पणे वाचण्यासाठी विषयवार अनुक्रमणिका पहा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा