८ मे, २०१५

पुराणातली विमाने आणि शिवरायांची धर्मनिरपेक्षता


पुराणात विमाने असू शकत नाहीत. हे कोणताही शहाणा माणुस मान्य करेल .   हिंदैवी

हिंदवी स्वराज्य हा शब्द शिवरायांनी वापरला आहे .त्याचा तत्कालीन  अर्थ होतो हिंदुचे राज्य . संभाजी राजांच्या महाराजंच्या अनेक पत्रातून आणि बुधभूषण काव्यात सुद्धा - वर्णधर्म रक्षणाच्या प्रतिद्न्या आहेत . त्या काळाच्या मर्यादा आहेत . शिवाजी महाराज धार्मिक अर्थाने हिंदु होते . पारंपरिक हिंदुधर्म हा परकीय धर्माबद्दल सहिष्णू आणि स्वकीय बांधवाना वर्णाश्रमात जखडणारा आहे . त्यामुळे शिवराय परधर्म सहिष्णू असणे हे त्यांचे औप्निशिदिक हिदुत्व आहे . प्रत्यक्ष  रामदास स्वामिंनिहि मुसलमानी अष्टके लिहून अल्लाचा गौरव केला आहे . शिवरायांच्या  काळात अस्पृश्यांना सैन्यात घेतले होते हे खरे आहे . पण महार सैन्य पेशव्यांकडे पानिपताच्या युद्धातही होते हा इतिहास आहे . अस्पृश्यातल्या  लढवय्या जमातिना सैन्यात स्थान देणे हे वर्णाश्रम धर्माचे पालनच आहे . शिवरायांच्या काळात जे किल्ले बांधले गेले त्या सर्व किल्ल्यात मांगघळ आहे . मांग्घळित शकुन म्हणुन मांगाचा बळी देण्यात येत असे . हि चाल शिवकाळातही  चालू होती . अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याचा कायदाही शिवरायांच्या  काळात नव्हता . १९५० साली तो आधुनिक कायदा आपल्याला घटनेच्या रूपाने मिळाला . आणि अस्पृश्यतेच्या अमानुष रुढितून सुटका झाली . आजच्या आधुनिक विचारांचे आरोपण आणि अपेक्षा ३५० वर्षांपूर्वी करणे हा मूर्खपणा आहे .

स्वत:च्या हिंदु असण्याचा उल्लेख काही मोजक्या ठिकाणी शिवरायांनी केला आहे . पण त्याचा फार प्रचार केलेला नाही . त्या काळी लोकशाही आणि निवडणुका नसल्याने त्याची गरजही नव्हती … तलवारी बोलत असत … पण मिर्झा राजे जयसिंगला औरंगजेबा पासून फोडण्याचा प्रयत्न करताना शिवरायांनी समान धर्माचा आणि एकलिंग जी या समान देवाचाही उल्लेख केला आहे

शिवराय धार्मिक अर्थाने हिंदु होते . ते धर्म निरपेक्ष नव्हते किवा आजच्या काळातील अर्थाने हिंदुत्व वादीही नव्हते . हिंदुत्व आणि धर्म्निरपेक्षता हि लोकशाहीची अपत्ये आहेत . धार्मिक हिदु म्हणजे पर धर्म सहिष्णुता आणि वर्णाश्र्माचे पालन . शिवराय परधर्म सहिष्णू होते हे तर सर्व मान्यच आहे . गागाला पासे देवून त्यांनी बोलावले ते व्रात्यस्त्रोम विधी करायला . हा चातुर्वणातले क्षत्रियत्व सिद्ध करणारा धर्मविधी आहे. वर्णाश्रम धर्म आणि परधर्म सहिष्णुता हे धार्मिक हिंदुचे गुण आहेत . बाकी आजचे राजकीय हिंदुत्व परधर्माशी सहिष्णू तर नाहीच पण वर्णाश्रम धर्माची प्रतिष्ठापना हि ते करणार नाहीत . या उलट भाजप संघाचा आरक्षणाला पाठींबा आहे . आरक्षण म्हणजे वर्णाश्रम धर्माचा विध्वंस होय . शिवराय हे धर्मनिरपेक्ष नाहीत - हिदुत्व वादि नाहीत . ते धार्मिक अर्थाने हिंदु आहेत .
ज्या कारणामुळे पुराणात विमाने असू शकत नाहीत नेमक्या त्याच कारणामुळे शिवराय धर्म निरपेक्ष असू शकत नाहित.

ज्या कारणामुळे पुराणात विमाने असू शकत नाहीत नेमक्या त्याच कारणामुळे शिवराय धर्म निरपेक्ष  असू शकत नाहित.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

 शिवाजी महाराज धार्मिक अर्थाने हिंदु होते . संभाजी महाराजंच्या अनेक पत्रातून आणि बुधभूषण काव्यात सुद्धा - वर्णधर्म रक्षणाच्या प्रतिद्न्या आहेत . त्या काळाच्या मर्यादा आहेत . पारंपरिक हिंदुधर्म हा परकीय धर्माबद्दल सहिष्णू आणि स्वकीय बांधवाना वर्णाश्रमात जखडणारा आहे . त्यामुळे शिवराय परधर्म सहिष्णू असणे हे त्यांचे औप्निशिदिक हिदुत्व आहे . प्र्त्यक्ष रामदास स्वामिंनिहि मुसलमानी अष्टके लिहून अल्लाचा गौरव केला आहे . शिवरायांच्या काळात अस्पृश्यांना सैन्यात घेतले होते हे खरे आहे . पण महार सैन्य पेशव्यांकडे पानिपताच्या युद्धातही होते हा इतिहास आहे . अस्पृश्यात्ल्या लढवय्या जमातिना सैन्यात स्थान देणे हे वर्णाश्रम धर्माचे पालनच आहे . शिवरायांच्या काळात जे किल्ले बांधले गेले त्या सर्व किल्ल्यात मांगघळ आहे . मांग्घळित शकुन म्हणुन मांगाचा बळी देण्यात येत असे . हि चाल शिवकाळातही चालू होती . अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याचा कायदाही शिवरायांच्या काळात नव्हता . १९५० साली तो आधुनिक कायदा आपल्याला घटनेच्या रूपाने मिळाला . आणि अस्पृश्यतेच्या अमानुष रुढितून सुटका झाली . आजच्या आधुनिक विचारांचे आरोपण आणि अपेक्षा ३५० वर्षांपूर्वी करणे हा मूर्खपणा आहे .
स्वत:च्या हिंदु असण्याचा उल्लेख काही मोजक्या ठिकाणी शिवरायांनी केला आहे . पण त्याचा फार प्रचार केलेला नाही . त्या काळी लोकशाही आणि निवडणुका नसल्याने त्याची गरजही नव्हती … तलवारी बोलत असत … पण मिर्झा राजे जयसिंगला औरंगजेबा पासून फोडण्याचा प्रयत्न करताना शिवरायांनी समान धर्माचा आणि एकलिंग जी या समान देवाचाही उल्लेख केला आहे
शिवराय धार्मिक अर्थाने हिंदु होते . ते धर्म निरपेक्ष नव्हते किवा आजच्या काळातील अर्थाने हिंदुत्व वादीही नव्हते . हिंदुत्व आणि धर्म्निरपेक्षता हि लोकशाहीची अपत्ये आहेत . धार्मिक हिदु म्हणजे पर धर्म सहिष्णुता आणि वर्णाश्र्माचे पालन . शिवराय परधर्म सहिष्णू होते हे तर सर्व मान्यच आहे . गागाभट्टाला पैसे देवून त्यांनी बोलावले ते व्रात्यस्त्रोम विधी करायला . हा चातुर्वणातले क्षत्रियत्व सिद्ध करणारा धर्मविधी आहे. वर्णाश्रम धर्म आणि परधर्म सहिष्णुता हे धार्मिक हिंदुचे गुण आहेत . बाकी आजचे राजकीय हिंदुत्व परधर्माशी सहिष्णू तर नाहीच पण वर्णाश्रम धर्माची प्रतिष्ठापना हि ते करणार नाहीत . या उलट भाजप संघाचा आरक्षणाला पाठींबा आहे . आरक्षण म्हणजे वर्णाश्रम धर्माचा विध्वंस होय . शिवराय हे धर्मनिरपेक्ष नाहीत - हिदुत्व वादि नाहीत . ते धार्मिक अर्थाने हिंदु आहेत .
ज्या कारणामुळे पुराणात विमाने असू शकत नाहीत नेमक्या त्याच कारणामुळे शिवराय धर्म निरपेक्ष/ हिदुत्व वादि असू शकत नाहित.शिवाजी महाराज धार्मिक अर्थाने हिंदु होते . आजच्या आधुनिक विचारांचे आरोपण आणि अपेक्षा ३५० वर्षांपूर्वी करणे हा मूर्खपणा आहे .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *