tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post3361503918681423006..comments2023-10-21T16:29:30.890+05:30Comments on माझा देश: असत्य ? अज्ञान ? कि विद्वेष ? Dr. Abhiram Dixithttp://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-42758324565061972022017-03-30T09:16:40.598+05:302017-03-30T09:16:40.598+05:30राज कुलकर्णी यांना अभ्यासक म्हणणे हे अभ्यासक या शब...राज कुलकर्णी यांना अभ्यासक म्हणणे हे अभ्यासक या शब्दाची कुचेष्टा करण्यासारखे आहे.
मध्यंतरी नेहरूंनी ब्रिटनचे पंतप्रधान अॅटली यांना नेताजींचा ठावठिकाणा सांगणारे पत्र पाठवताना त्यात नेतांजींचा 'Your war criminal' असा उल्लेख केल्याचे प्रसिद्ध झाले होते. नेहरूंच्या स्टेनोने त्या पत्राच्या सत्यतेची साक्ष नेताजींच्या विमानअपघाताची चौकशी करणार्या समितीसमोर दिलेली आहे. या अपघाताची चौकशी करणार्या शाहनवाझ यांना नेहरूंनी अपघातस्थळीच जाऊ दिले नाही. नंतर इंदिरा गांधी यांनी नेमलेल्या समितीने तेथे जाऊ दिले मात्र तेथे जाऊनही बर्याच तपशिलांमध्ये जाण्यापासून समितीच्या इतर सदस्यांना रोखले. सत्य असे दडपण्याचे बक्षिस नंतर नेहरूंनी शाहनवाझ यांना मंत्री करून दिले. अपघाताबद्दलची इतकी उघडउघड झालेली बनवाबनवी स्पष्ट असूनही राज कुलकर्णी मात्र सगळी लाजलज्जा गुंडाळून नेताजी त्या अपघातात मरण पावले असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. याचे कारण एकच की नेताजी तेव्हाच गेले म्हणजे त्यांचा ठावठिकाणा कळवणारे पत्र पाठवण्याचे नेहरूंवरचे किटाळ आपोआपच दूर होईल. त्यामुळेच नेहरूंना नेताजींबद्दल किती आत्मियता होती हे दाखवण्यासाठी विमानअपघातानंतर किती तरी वर्षे नेहरू नेताजींच्या कुटुंबियांच्या घरी पैसे पाठवत असा उल्लेख कुलकर्णी करतात. मात्र हेच महाशय याच नेहरूंनी नेताजींच्या कुटुंबियांवर पहारा ठेवून होते हे दडपतात.
अभ्यासकाला अशी दडपादडपी करून चालत नाही.
पुढेमागे राजकारणात येण्याची त्यांची इच्छा आहे असे दिसते. त्याची पूर्वतयारी म्हणून हा 'अभ्यास' (खरे तर एकांगी व पूर्वग्रदूषित अभ्यास) दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.
मागे शिवस्मारकाच्या उद्घाटनाला मोदी येणार होते तेव्हा तर या महाशयांनी आपल्या पूर्वग्रहदूषितपणाचीबहद्दच केली होती. सुरत स्वारीच्यावेळी काही गुजराती व्यापार्यांनी शिवाजीला विरोध केला होता. मोदी शिवस्मारकाच्या उद्घाटनासाठी येणार म्हटल्यावर या कुलकर्णीमहाशयांना शिवाजीचे स्वागत करणारी इतर गुजराती जनता आठवली नाही परंतु मोदींच्या स्वरूपात हे व्यापारी आठवले.
अशा पूर्वग्रहदूषित व्यक्तीकडून तुम्ही आंबेडकर-सावरकर वादामध्ये समतोल भूमिका घेण्याची अपेक्षा ठेवणे हेच मुळात कितपत योग्य आहे हे लक्षात यावे.
संशोधक किंवा अभ्यासक हे कुलकर्णी महाशय जे नाहीत ते शब्द आहेत. ते निव्वळ एक काँग्रेसी आहेत व त्यासाठी सोयीस्कर अशी भूमिका ते घेत असतात.

- राजेश कुलकर्णीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-79587151942133851042017-03-25T11:26:13.601+05:302017-03-25T11:26:13.601+05:30खूपच अभ्यासपूर्ण लेखनखूपच अभ्यासपूर्ण लेखनkalpesh patilhttps://www.blogger.com/profile/12072635617753620510noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-79065722649625756482017-03-25T10:15:21.302+05:302017-03-25T10:15:21.302+05:30सुंदर लेखसुंदर लेखAnonymoushttps://www.blogger.com/profile/01770887382785674686noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-64205499617500770732017-03-25T09:38:33.408+05:302017-03-25T09:38:33.408+05:30Mast
Mast
Akshayhttps://www.blogger.com/profile/01318865511727155654noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-30853263756380164872017-03-25T09:27:41.091+05:302017-03-25T09:27:41.091+05:30वाचनीय असावाचनीय असाASHhttps://www.blogger.com/profile/12886729664429660562noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-66223729181460536662016-04-18T13:15:37.387+05:302016-04-18T13:15:37.387+05:30खोटारड्या हलकट आणि निच जातिवादी फुर्रोगाम्यांना सड...खोटारड्या हलकट आणि निच जातिवादी फुर्रोगाम्यांना सडेतोड उत्तर !!!!VShttps://www.blogger.com/profile/07708124134921525402noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-47645692015372976402016-04-17T10:43:44.225+05:302016-04-17T10:43:44.225+05:30मस्त मस्त Anonymoushttps://www.blogger.com/profile/14721681905085860233noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-24849162381365482442016-04-16T14:47:54.308+05:302016-04-16T14:47:54.308+05:30लेख साधार व स्पष्ट,अभिराम यांना दिलखुलास दाद देतो!...लेख साधार व स्पष्ट,अभिराम यांना दिलखुलास दाद देतो!Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttps://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-20063234768355605562016-04-16T14:43:49.458+05:302016-04-16T14:43:49.458+05:30सत्य सांगणे म्हणजे मोठे करण्याचा प्रयत्न नव्हे
सत्य सांगणे म्हणजे मोठे करण्याचा प्रयत्न नव्हे
मधुसूदन चेरेकरhttps://www.blogger.com/profile/06441653423674355006noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-17918627191029564782016-04-16T10:46:39.324+05:302016-04-16T10:46:39.324+05:30ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.Milindhttps://www.blogger.com/profile/00257221209373707985noreply@blogger.com