tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post2112208075845550112..comments2023-10-21T16:29:30.890+05:30Comments on माझा देश: रामदासाचा मूर्खDr. Abhiram Dixithttp://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comBlogger25125tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-52227207737371519372018-07-11T19:24:51.372+05:302018-07-11T19:24:51.372+05:30कोल्ह्याला द्राक्षे आंबट कोल्ह्याला द्राक्षे आंबट Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-79759717818996018202017-07-05T01:42:14.381+05:302017-07-05T01:42:14.381+05:30copy paste karayche aani kuthun kele te pan sangay...copy paste karayche aani kuthun kele te pan sangayche nahi waa waa.techreporterhttps://www.blogger.com/profile/16252218431108795514noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-58080098389743704292016-06-26T09:04:08.594+05:302016-06-26T09:04:08.594+05:30अभिराम लेख छानच. सत्य आहे. " परिवर्तन नि...अभिराम लेख छानच. सत्य आहे. " परिवर्तन निसर्ग नियम आहे " बुध्दानी सांगितले आहेच.उपवास आहे त्याला खाल्लेच पाहिजे असे नाही.मग उपवास कसला? साबुदाणा कसा तयार करण्यात येतो त्याची प्रक्रिया जाणून घ्या. साबुदाणा खाणारच नाही.Anonymoushttps://www.blogger.com/profile/05053467692179478066noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-30256546734285541092016-02-10T06:41:50.519+05:302016-02-10T06:41:50.519+05:30http://www.misalpav.com/node/21679
हा लेख आधी प्र...http://www.misalpav.com/node/21679

हा लेख आधी प्रसिध्द झाला आहे.padmakarhttps://www.blogger.com/profile/17602828039564636983noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-4237919450697836502015-03-25T10:21:59.607+05:302015-03-25T10:21:59.607+05:30What about MacDonalds french fries 🍟.r worthy for...What about MacDonalds french fries 🍟.r worthy for fasting.what are your thoughts on halal food in mcd.Anonymoushttps://www.blogger.com/profile/14428936434243995593noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-4026857617122414102014-07-13T11:48:31.550+05:302014-07-13T11:48:31.550+05:30खूप छान अभिराम जी !!!खूप छान अभिराम जी !!!sushim kamblehttps://www.blogger.com/profile/05543684341978036042noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-46710506452826154492013-12-13T18:59:36.182+05:302013-12-13T18:59:36.182+05:30uttam lekhuttam lekhPrasad Pachpandehttps://www.blogger.com/profile/16679350515556137017noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-32768884279085614252013-05-07T09:23:49.433+05:302013-05-07T09:23:49.433+05:30बटाटा ,साबुदाणा यांचा संदर्भ नेमका काय आहे? विहिरि...बटाटा ,साबुदाणा यांचा संदर्भ नेमका काय आहे? विहिरित पाव टाकून ज्या पोर्तुगीझांनी गोवे भागात बरिच बाटवाबाटवी करु शकले त्यातून हिंदू समाज जर बाहेर पडला असताना पोर्तुगीझांनी साबुदाणा आणला होता बरका असे खिजवण्यात काय अर्थ आहे कळत नाही.हिंदू-मुस्लीम संस्कृती संगम कसा झाला आहे यासाठी जिलबीचे उदाहरण देण्यासारखा हा प्रकार असावा? कोणे एके काळी धर्माचे स्थान हृदय ,पोट नव्हे हे सांगणार्या सावरकरांचा आदर्श बाळगणारे आपण,हिंदूसमाजाने रोटीबंदी तोडली असेल तर त्याचा आनंद मानायचा का दु:ख? अर्थात बकरीचे दूध आणि हातसडीचे तांदूळ हे नवे आदर्श झाल्यावर असा विरोधभास लेखनात येणे आश्चर्याचे नाही पणं खेदजनक मात्र आहे.Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttps://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-73497211813056214592013-05-06T14:44:45.640+05:302013-05-06T14:44:45.640+05:30लेखात नक्की काय म्हणायचे हे कळत नाही कारण अनेक अप्...लेखात नक्की काय म्हणायचे हे कळत नाही कारण अनेक अप्रायोजक उदाहरणे यात आली आहेत. लेखातल्या काही गोष्टी विवादास्पद होऊ शकतात. उदा. तत्वज्ञान असे म्हणते कि प्रत्येक तत्वज्ञ हा आधीच्या एक किंवा जास्त तत्वज्ञांच्या खांद्यावर उभे असते.नविन तत्ववेत्ता जुन्या गोष्टी संपूर्ण डावलतोच असे नसून कालानुरुप त्यात बदल घडवतो. दुसर म्हणजे आपण प्रगती करत आहोत का दुर्गती हे निश्चित ठरवता येत नाही. अनेक विषयात अधिक र्हास होताना दिसतो. नुसते वैज्ञानिक शोध म्हणजेच प्रगती असे ठरवुन टाकणे धाडसाचे आहे. हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे आदर्शाकडून ढळलेले जग पुन: आदर्शाकडे आणायचे आहे. मुळात सत्ययुग होते ते कलियुगाकडे ढळले आहे ते पुन: सत्ययुगाकडे न्यायचे आहे. हि भूमिका बरोब्बर विरुद्ध आहे. कलियुगात सर्वजण स्वत:च्या हक्कांविषयी बोलत आहेत या हक्कांच्या आधी जे कर्तव्यपालन म्हणजे धर्मपालन हवे त्याविषयी सर्व उदासिन आहेत. कर्तव्य पालन कशासाठी तर कर्तव्यासाठी अशी स्थिती म्हणजे सत्ययुग.केवळ वैज्ञानिक प्रगती किंवा शोध याला प्रगती म्हणता येत नाही.Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttps://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-75870648522666128372013-05-03T13:15:31.345+05:302013-05-03T13:15:31.345+05:30बटाटा जमिनीतच उगवतो , नसेल पूर्वीच्या काळी तरी त्य...बटाटा जमिनीतच उगवतो , नसेल पूर्वीच्या काळी तरी त्याला एका दृष्टीने कंदमूळ म्हणावं लागेल आणि उप्व्साला जमिनीच्या आतली फळ चालतात . नंतर आल म्हणून खावू नये हा AXUALLY मागासलेला विचार आहे . Anonymoushttps://www.blogger.com/profile/18367278545630294235noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-15625105873592735042013-04-21T12:29:17.764+05:302013-04-21T12:29:17.764+05:30आपले विचार समतावादी दिसत आहेत. उत्तम.
पण लेख , का...आपले विचार समतावादी दिसत आहेत. उत्तम.
पण लेख , काही शब्दयोजनेतील गफलतीमुळे आणि काही उल्लेखांमुळे विवाद्य ठरणे स्वाभाविक वाटते. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-91895738983092785772013-04-20T18:54:10.933+05:302013-04-20T18:54:10.933+05:30बटाट्याचे ठीक आहे पण रताळ्याचे काय करावे? असा नावा...बटाट्याचे ठीक आहे पण रताळ्याचे काय करावे? असा नावाचप्रश्न आम्हा क्षुद्र्बुद्धी अस्मादिकास पडला आहे .श्रीपाद प्र.मुळे (गोंदीकर )https://www.blogger.com/profile/11327134896099763734noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-18339633499405317272013-04-19T12:20:07.515+05:302013-04-19T12:20:07.515+05:30अभिराम तुमचे पूर्वज माकड असतील आमचे नाही अभिराम तुमचे पूर्वज माकड असतील आमचे नाही vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-4434096667390373772013-04-19T11:05:55.318+05:302013-04-19T11:05:55.318+05:30Konya Abhiram Dixit namak manushyane Samartha Ramd...Konya Abhiram Dixit namak manushyane Samartha Ramdasancha ekri ullekh kelyane kay farak padto.Suryavat thunkle thunki kethe padel.
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-81347289921275350812013-04-19T10:08:54.079+05:302013-04-19T10:08:54.079+05:30रामदासांचा मूर्ख असे नाव दिले तर - ते आदरार्थी बहु...रामदासांचा मूर्ख असे नाव दिले तर - ते आदरार्थी बहुवचन मुर्खासाठि वापरले जाइल …। लेखात इतरत्र आदरार्थी बहुवाचानात उल्लेख आहे. रामदासांची मुर्ख्लक्षणे त्रिकालाबाधित कशी आहेत - हेच वरील लेखातून दिसते. आणि लेख केवळ रामदासांच्या अनुयायांची अंधभक्ति दाखवत नाहि. लेखाचा शेवट असा आहे. - लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-44457160173397024082013-04-18T21:52:12.818+05:302013-04-18T21:52:12.818+05:30बटाट्याचा किसाचे उदाहरण ठीक आहे. आणि मागील पिढी पे...बटाट्याचा किसाचे उदाहरण ठीक आहे. आणि मागील पिढी पेक्षा पुढील पिढी कडे ज्ञान अधिक असते हे ही मान्य. पण ह्यात रामदास स्वामींना आणण्याचे कारण काय ? सच्चिदानंद चिटणीस https://www.blogger.com/profile/09309055973837047950noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-32854505169787272232013-04-18T20:54:24.687+05:302013-04-18T20:54:24.687+05:30नक्की काय म्हणायचे आहे तेच कळत नाही… राग कुणावर आह...नक्की काय म्हणायचे आहे तेच कळत नाही… राग कुणावर आहे…रामदासांवर का आणखी कुणावर…?
kulmpkhttps://www.blogger.com/profile/05094061024256640613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-24256567689888153342013-04-18T16:43:48.270+05:302013-04-18T16:43:48.270+05:30एकंदरीत लेख ठीक आहे. पण बटाट्याचं प्रयोजन कळलं नाह...एकंदरीत लेख ठीक आहे. पण बटाट्याचं प्रयोजन कळलं नाही.सागरhttps://www.blogger.com/profile/13688768830862600291noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-22619315545358266672013-04-18T12:56:04.122+05:302013-04-18T12:56:04.122+05:30गुरुजी तुम्हाला आज कोणीतरी बटाटा मारून फेकला की का...गुरुजी तुम्हाला आज कोणीतरी बटाटा मारून फेकला की काय ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-20297901261503495672013-04-18T12:55:06.816+05:302013-04-18T12:55:06.816+05:30लेखात नेमक्या कोणत्या समस्येवर बोट ठेवायचे आहे ? स...लेखात नेमक्या कोणत्या समस्येवर बोट ठेवायचे आहे ? समर्थांना बटाटे मिळाले नाही तर मग ते आम्हीही खायचे नाहीत का ? उपवासाचे दिवशी फलाहार / कंदमुळे( जी जमिनी खाली तयार होतात ) खावी असा समाज आहे , तर मग बटाटे खायचे नाहीत का ? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-33168544651657051172013-04-18T12:17:24.568+05:302013-04-18T12:17:24.568+05:30Whatever Samartha Ramdas swami wrote 350 years ago...Whatever Samartha Ramdas swami wrote 350 years ago was his reflection of his time. To judge it by applying today's knowledge (your advantage of 350) and proving it wrong doesn't make sense. His greatness is most of the volume of his literature is still applicable word to word even after 350 years. To pick out some stray piece and criticize it can be done to prove one's intelligence ... Beyond that it tells you nothing.. TV TOMORROWhttps://www.blogger.com/profile/01209765134472884095noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-5773219268503171202013-04-05T18:22:27.972+05:302013-04-05T18:22:27.972+05:30छान आहे........छान आहे........Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-13536514686525200132012-09-26T00:31:09.588+05:302012-09-26T00:31:09.588+05:30Chhan, Atishay chaan. Thor purushanvishayi, mahama...Chhan, Atishay chaan. Thor purushanvishayi, mahamanava vishayi aadar thevala pahije. Pan andhanookaran nakoy, ani to aadar manat thevun mhanavese vatatey ki ti suddha pratham manase hoti ani nantar vicharane ani kartrutavane mahamanv zale. Evolution is always in Nature.... We have to follow this..... Batata, Sabudana yani dharmik upvasat ani Tobacco ne Bhartiya samajat geli 300 varshe dhumakool ghatalay.... Kay karanr??? European lokanche nako tithe AndhanookaranDnyaneshParabhttps://www.blogger.com/profile/04537710307020774684noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-63486319460493376252012-09-12T16:53:58.546+05:302012-09-12T16:53:58.546+05:30>> बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिक...>> बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना <<
हा हा हा आवडले. अंध भक्ती ही विज्ञानाच्या दृष्टीकोनातुन घातक तर आहेच तसेच अध्यात्मिक दृष्टीकोणातुनही घातक आहे. अपला समाज हा व्यक्तीप्रधान आहे त्यामुळे मागे जी काही थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचे गोडवे गाणे, त्यांची मुर्ती बनवुन पूजा करणे यातच आपले समाधान मानतो परंतु त्याच थोराचे काही गुण अंगी यावेय यासाठी काही करत नाही. जसे यम आनि नियमांचा एखादा फोरम काढला तर त्यावर आपापले यम-नियमांवरचे ज्ञान दाखवण्याची आणि आपले पांडीत्व सिद्ध करण्याची जणू स्पर्धा लागेल पण तेच यम नियम पाळायचा कोणी विचारही करत नाही.सुरज महाजनhttps://www.blogger.com/profile/17101244920898028872noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-23964707904979101852012-09-11T19:03:25.673+05:302012-09-11T19:03:25.673+05:30thanx thanx Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.com